आदरणीय, 8th June 2015
चमकलात
ना आदरार्थी संबोधन ऐकून ?
पण आमचे ब्राम्हणी संस्कार आडवे येतात ना , कोणी कसा जरी वागला तरी आपण चांगलेच वागावे असे बाळकडू आम्हाला लहान पणा पासून मिळतात.
तुम्ही
सवयी प्रमाणे बेफिकीरीने
म्हणाल " आदरणीय , वंदनीय हे तुम्हा संघ वाल्यांचे शब्द"
तुमचे आपले बरे आहे , मोठ मोठ्या राष्ट्र पुरुषांची नावे घ्यायची आणि माझ्यावर त्यांचे संस्कार आहेत म्हणायचे ….
मराठी वृत्तपत्राची केव्हढी मोठी परंपरा
……
बाळ शास्त्री जांभेकर , गोविंद विठ्ठल कुंटे , वीरेश्वर छत्रे , कृष्णाजी रानडे हे आद्य पत्रकार ….
इंदुप्रकाश चे
जनार्दन गाडगीळ , सुबोध पत्रिका -
ह्यातून न्या. रानडे, डॉ. भांडारकर , सर नारायण चंदावरकर, यांनी लेखन केले.
टिळक ,
आगरकर , चिपळूणकर , अच्युत बळवंत कोल्हटकर , शिवरामपंत परांजपे
पासून थेट खाडिलकर , प्र के अत्रे ,तळवळकर , महाजनी असे एक ना अनेक … तुमच्या भाषेत
बहुतेक जण भट , भटजी !!
हे आपल्याला माहिती असेल असे गृहीत धरतो कारण कारण आपण बोलून चालून थोर आणि निर्भीड पत्रकार ……
आपण निरनिराळ्या channel वर चर्चेचे कार्यक्रम घडवता, आपल्याला पाहिजे ते आलेल्या लोकांकडून वदवून घेणे किंवा आपली वाक्ये लोकांच्या तोंडी घालायची कला तुम्हाला फार छान जमते हो.
अजून एक आपल्याला मुद्दा पटत नसलेल्या पाहुण्याचा अपमान करायचा किंवा त्याला बोलूच द्यायचे नाही , हे या व्यवसायात येणाऱ्या नवीन तरुणांनी खरेच शिकण्या सारखे आहे, कार्यक्रमात आपणच बोलायचे आणि आलेल्या लोकांनी तुमची टकळी ऐकायची …. hats off to you !!
स्वतः ला निर्भीड पत्रकार म्हणता ना ? मग का चर्चे मध्ये आपल्या तोंडची वाक्ये पाहुण्याच्या तोंडी घालायचा उद्योग करता ?
ज्याला
इंल्गीश मध्ये instigation म्हणतात , ते मात्र छान जमते बुवा आपल्याला ….
आता
Twitter वर आपण नित्य नेमाने आपण
instiagte करीत असता … निर्भीड पत्रकार ना आपण !
छोट्या
छोट्या गोष्टीवर चर्चा करणारे आपण महान पत्रकार
, मग तुमच्या पूर्वीच्या channel वर जेंव्हा तुमच्या मालकांचा
शेठजी चा " कोळसा घोटाळा " गाजत होता तेंव्हा का नाही केली हो चर्चा ? तेंव्हा कुठे गेली होती निर्भीड पत्रकारिता ? तेंव्हा आम्हाला म्हणजे जनतेला ऐकायचे होते ना " अचूक बातमी , ठाम मत "
या वागण्याला इंग्लिश मध्ये hippocracy म्हणतात ?
पत्रकाराने कधी सवंग लोकप्रियतेच्या मागे लागू नये असा अलिखित नियम आहे …. पण आता तुम्हाला पत्रकार तरी म्हणायचे का हाच खरा प्रश्न ?
जुन्या
लोकांचे
अग्रलेख वाचताना कधी जनतेला त्यांची जात किंवा धर्म
समजून घ्यायची गरज वाटली नाही , किंवा त्यांना स्वतःला निर्भीड पत्रकार म्हणून घ्यावे लागले नाही.…विश्वासाहार्था हा समान धागा होता.
आलेल्या पाहुण्यांच्या अंगावर ओरडणे किंवा आपल्याला पाहिजे ते वदवून घेणे म्हणजे निपक्ष पत्रकारिता नव्हे.
क्षणिक
TRP करिता चालविलेला १ तासाचा गोंधळ हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असू शकत नाही ,
आम्ही तुम्हाला पत्रकार समजत होतो
जो कि लोकशाही चा चौथा स्तंभ समजला जातो…. पण
जातीवाचक बोलत राहून , बिनबुडाचे आरोप करणे … हेच का हो तुमचे संस्कार ?
चर्चे मध्ये स्वतःला न्यायाधीश समजून चर्चे चा निकाल ठरवून टाकायचा ? हीच का निर्भीड पत्रकारिता ?
ब्राम्हण द्वेष किंवा ओ भटजी , पंत असे जातीवाचक शब्द वापरून एखाद्याशी बोलणे हाच का तुमचा सुसंस्कृत पणा ?
तुम्ही
स्वतः वर ज्यांचे संस्कार आहे म्हणता त्या आदरणीय व्यक्तींनी असा कधी कोणाचा अनादर केला नाही उलट पक्षी सर्व जाती धर्मांचा आदरच केला.
आम्हाला
तुम्ही कै दाभोळकर आणि कै पानसरेंचे मारेकरी ठरविलेत …. तुमच्या बुद्धी ची कीव करावी तेव्हढी कमीच…. हि तुमची वृत्ती आहे का आजार ?
so Get Well
Soon !
एक निनावी मेसेज आला … Get Well Soon ….आणि Rest is hisotry
तुम्ही
लोकांवर आरोप करता तेंव्हा तुम्ही निर्भीड आणि कोणी तुमच्या व्यक्तव्यावर मत प्रदर्शित केले तर " ब्राम्हणी कावा " -
ताज वर हल्ला झाला , संसदे वर हल्ला झाला , बॉम्ब स्फोट झाले … एक ना अनेक अतिरेकी हल्ले झाले, तुम्ही अनेक चर्चेची गुऱ्हाळे केलीत आणि सांगितले " दहशतवादाला धर्म नसतो "
पण कोणी तुम्हाला “गेट वेल सून” म्हंटले कि ब्राम्हणी कावा ?? सनातनी मनोवृत्ती …. Get well Soon
काल तुम्ही बोललात मी जात केंव्हाच सोडली , हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आणि घटनेने दिलेला अधिकार .
तुम्हाला कोणी विचारली नव्हती पण तुमच्या स्वभाव प्रमाणे तुम्ही वाक्य लोकांच्या तोंडी घालायचा प्रयत्न करीत होतात पुढे जाऊन तुम्ही हेही म्हणालात मी धर्म बदलेन ? माझे भूत येईल …वगैरे वगैरे …. हे असे निरर्थक बोलणे तुमचे नेहमीचेच …. so get well soon
जेंव्हा
केंद्रीय राज्य मंत्री श्री सिंग यांनी तुमच्या सारख्या काही लोकांच्या बाबतीत
Presstituion हा शब्द वापरला तेंव्हा का नाकाला मिरच्या झोंबल्या ?
ज्या शब्दाचा अपभ्रंश आहे त्या स्त्रिया आपल्या व्यवसायाशी तुमच्या सारखी बेईमानी तर करीत नाहीत, म्हणूनच खरे तर त्या स्त्रियांना
राग यायला हवा होता !!! असो
तुमची महतीच एवढी मोठी आहे ना त्यामुळे या पत्रात मला कुठे नाव घ्यायची गरज वाटली नाही , त्या पेक्षा महत्वाचे माझे वडील सांगत असतात , अशा वृत्तीच्या
लोकांचे आपण नावच घेवू नाही … विटाळ होतो नाव घेतले तरी सुद्धा
…. आता आपल्या सवयी प्रमाणे या वाक्याचा जावई शोध लावू नका… उद्देश फक्त
मनोवृत्ती हा आहे
चला पुरे करतो आता , तुमच्या भाषेत " वेळ संपत आलीये माझी, जाता जाता शेवटचा प्रश्न "
" ब्राम्हण, संघ , भाजप किंवा हिंदू
द्वेषां शिवाय दुसरे काही येते का हो आपल्याला ? "
९९% लोक अजूनही नाही म्हणतात ……
Again Get
Well Soon ,
हितचिंतक
भटजी
अतिशय ऊत्तम लेख. वागळेच्या वर्मावरच घाव घातलाय....मार्मिक टोले हे लेखाच खास वैशिष्टय!! लेखाचा शेवट तर अप्रतिमच!! 👏🏻👏🏻👏🏻९९% लोक अजुन नाही म्हणतायत👌🏻👌🏻
ReplyDeleteReally perfect one.... good.👍
ReplyDeleteReally perfect one.... good.👍
ReplyDeleteReally perfect one.... good.👍
ReplyDeleteKhup ch chan dada..he kharatat chapayala hava paper madhe mhanje khup lokanparyant pohachel..ek vegala parkhadpana , manala bhidala kharokhar..mast.
ReplyDeleteदादा, अतिशय चपखलपणे समाचार घेतला आहे. .. विकृत माणसाच्या असभ्य विचार शैलीचा.... !!
ReplyDeleteदादा, अतिशय चपखलपणे समाचार घेतला आहे. .. विकृत माणसाच्या असभ्य विचार शैलीचा.... !!
ReplyDeleteदादा, अतिशय चपखलपणे समाचार घेतला आहे. .. विकृत माणसाच्या असभ्य विचार शैलीचा.... !!
ReplyDelete